logo

साकोली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहेत एकोडी रोड साकोली येथे

सर्व सेवकांना कळविण्यात येत आहे की परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या अंतर्गत सामूहिक वार्षिक चर्चा बैठक ०४/०२/२०२५ ला कार्यक्रम हवन चे वेळ सकाळी ८/३०वाजता से १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे या करिता सर्व सेवक आणि सेविका आपली उपस्थित चर्चासत्र स्थळ एकोडी रोड साकोली येथे आयोजित करण्यात असलेल्या आहे कार्यक्रम आयोजक समिती साकोली
महेंद्र कनोजे
मो:७७९८८१७२२४

21
5095 views