कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी नवे नियम लागू ....
पनवेल ( रायगड): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नवे नियम लागू केले आहे. जनतेने आपली व इतरांची काळजी घ्यावी .मास्कचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. गर्दी टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.