logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुणे शहरातील वाहतूक पोलीस बेजबाबदार.

पुणे शहरात होळी च्या सना निमित्ताने ठीक ठिकाणी वाहणांची तपासणी करण्यात येत होती.पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड , जेजे गार्डन चौक या ठिकाणीलस्कर पोलीस ठाणे यातील पोलीस अधिकारी तपासणी करत होते, घडलं काय या ठिकाणी एका महिला पोलीस अधिकारी यांनी स्वतः कडील रायफल रस्त्यावर पार्क केलेल्या ऍक्टिवा या गाडीला ओढणीने स्वतः ची रायफल बांधली. आणि सोबत असलेल्या महिला पोलीस अधिकारी सोबत गप्पा मारत थांबल्या. ऍक्टिवा गाडीला बांधलेल्या रायफल कडे काहीच लक्ष नव्हते. जर या ठिकाणी कुठल्या प्रकारची घटना घडली असती तर याची जबाबदारी कोणाची.अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे नाहीतर अशाप्रकारे बेजबाबदारी असल्यास एखाद्या सामान्य नागरिकांच्या जीवेला धोका होऊ शकतो, याची काळजी करणे गरजरचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देने गरजेचे आहे, आपले पोलीस अधिकारी काय करतात ही पाहणी करणे आणि त्यांना जबाबदारी दाखवणे.

189
12019 views

Comment