logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

देवळे गावात भव्य मारुती मंदिरात मुर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा.

श्री मारुती मंदिर देवळे

मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा

आपल्या देवळे गावचे दक्षिण मुखी ग्रामदैवत श्री मारुतीरायाच्या मंदिराचे जीर्णोध्दाराचे कार्य पुर्णत्वास झाले आहे. मंदिराची वास्तुशांती व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोमवार दि. २४/०३/२०२५ ते गुरुवार दि. २७/०३/२०२५ या पुण्य कालावधीत संपन्न होणार आहे. तरी या देवकार्यात सर्व ग्रामस्थ, देणगीदार, तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक मित्र मंडळ, वारकरी सांप्रदयातील गुणीजन यांनी सहभाग घेऊन मारुतीराय व आदि देवतांचे, संतांचे दर्शन व कृपाशिर्वाद रुपी प्रसाद घ्यावा हि नम्र विनंती.

* दैनंदिन कार्यक्रम

प्रथम दिन कृत्यम् :

फाल्गुन कृ. १० सोमवार दि. २४/०३/२०२५

सकाळी ७ ते १२: सर्व प्रायश्चित प्रयोग, प्रतिनिधी वरण, जल यात्रा (नदीवरून पाणी आणणे) स्थाप्यमुर्ती शोभायात्रा (देव मिरवणूक), प्रधान कर्मारंभ ते आचार्यादि ऋत्विम् वरणान्त कर्म दुपारी

२ ते ५: विविध मंडल स्थापना, जलाधिवास, कुटीरहोम, नवग्रह हवन, सायंतन् पूजन सायं. ५ ते ६ हरिपाठ आरती सायं. ६ ते ८ : हरिकिर्तन सायं. ८ ते १० : भोजन प्रसाद 10000

द्वितीय दिन कृत्यम् :

कार्यक्रमाचे आचार्य

धर्मशास्राचार्य पं. ह.भ.प. श्री. जगदिश महाराज जोशी (शाखी)

(श्री क्षेत्ररकारी र

कृपा आशिर्वाद

फाल्गुन कृ. ११ मंगळवार दि. २५/०३/२०२५

सकाळी ७ ते १२: स्थापित देवता पूजन, नानाविध हवन, प्रासाद, वास्तुशांती, देव व प्रासाद, स्नपन विधी

दुपारी २ ते ५: नानाविध हवन, तत्वन्यास,

शय्याधिवास व धान्याधिवास,

सायंतन पूजन, आरती सायं. ५ ते ६ : हरिपाठ

आरती सायं. ६ ते ८ हरिकिर्तन सायं. ८ ते १० : भोजन प्रसाद

तृतीय दिन कृत्यम् :

फाल्गुन कृ. १२ बुधवार दि. २६/०३/२०२५

सकाळी ७ ते १२: स्थापित देवता पूजन, अवशिष्ट होम, पिंडिका, अधिवासन, देवता प्रबोधन

सकाळी १०.००: कलशारोहन

शुभहस्ते श्री श्री महंत स्वामी भक्ती चरणजी महाराज

(पंचमुखी हनुमान संस्थान, पंचवटी नाशिक)

सकाळी १०.३०: प्राणप्रतिष्ठा सोहळा व देवता महापूजा,

शुभहस्ते : गुरुवर्य ह.भ.प. माधव बाबा धुले (जो.म.भ. मठ इगतपुरी), गुरुवर्य चैतन्य महाराज (ओमवाया), ह.भ.प. रामकृष्ण म. लहवितकर, सुदाम म. गायकवाड (टाकेद) फलहारी बाबा, सावळीराम बाबा शिंगोळे

तद्नंतर बलिदान, प्रासादोत्सर्ग, पुर्णाहुती, आरती, श्रेयोदान, दुपारी १२ वा. आलेल्या पाहुण्यांचे सत्कार समारंभ

सायं. ५ ते ६: हरिपाठ आरती

सायं. ६ ते ८ : हरिकिर्तन सायं. ८ ते १० फराळ प्रसाद
उपस्थित संत बूंदः श्री महत स्वामी भक्ती बरणजी महारापंथी कि गुरुवर्य प.पू. शांतीगिरीजी महाराज ( इ.स.प. महंत रघुनायदास महाराज करशिवाले मुरुवर्य ह.भ.प. माधवनाथा घुले (गुरुवर्य पैतन्य महाराज),

आचार्य महंत ह.भ.प. रामकृष्ण म. लहवितयत, ह.भ.प. सुदाम म. गायकवाड (के) गुरुवर्य फारहारी बाबा, गुरुवर्य सावळीराम बाबा शिंगोळे। गुरुवर्य () ह.भ.प.धनंजय महागली, ह.भ.प. बाबुराव बाबा मागडे (नासा), ह.भ.प. भरत महाराज गतीर), ह.भ.प. भगवान महाराज गतीर,ह.भ.प.विजय महाराजा.म.प.केश महाराज भाग (ह.भ.प.म.र ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली किस्सागर (ह.म.प. दिनेश महाराज वाह.भ.प. मोहन महाराज भगत (पोटी), ह.भ.प. गोपालदास ह.भ.प. पंढरीनाथ महाराज भी (टी) ह.भ.प. मनोहर महाराज घोडे सर (घाटी)

ह.भ.प. निवृती महाराज चव्हाण (वा.) ह.भ.प. मनोहर महाराज वाहक (ता. गढी), ह.भ.प. विद्युत महाराज म्हणे (न), ह.भ.प. मारुती म. गतीर (गांव) ह.भ.प. सिंधु आप्पा आठोकेकोटी), ह.भ.प. विठ्ठल महाराज (

ह.भ.प.माधव म.दुभाषे (ह.भ.प.वासुदेवम.दुनायें (ओह.भ.प. भुषण शुक्ल

• प्रमुख उपस्थिती राजकीय, सामाजिक, वारकरी, शैक्षणिक, कला, क्रिडा, क्षेशातील मान्यवर मंडळी

मृयुंगाचार्य: ह.भ.प. सर्वश्री तेजस महाराज मावी (भिवंडी), पवन वालभगत, श्रीरान वळवी, ज्ञानेश्वर म. लहाने, गोविंद बव्हाण, भागिरथ भटाटे, महेश म.भगत, भानुदास म.गातीर, यशवंत न. भगत, हरिया गतीर, नवनाथ शेळके, उभाडे,

मायनावार्य: ह.भ.प. सर्वश्री गोरखगतीर समाधान. प्रभाकर जाधव पेश नाठे, आनंदा गरेर चव्हाण, बंदचा अवभूधरनानाने किसन म, लंगडे, नागिरबुवाको भानुदास महाराज गीर गांव भगवान आबोर्ट टाके, विजय महाराज बहान

चतुर्थ दिन कृत्यम् : फाल्गुन कृ. १३ गुरुवार दि. २७/०३/२०२५

सकाळी ७ ते ९ दिंडी सोहळा सकाळी ९ ते ११ काल्याचे किर्तन व नंतर

महाप्रसाद
आपले नम्र : समस्त गांवकरी मंडळी, देवळे, मारुती मंदिर ट्रस्ट, देवळे सर्व मित्र मंडळ, सर्व भजनी मंडळ, सर्व महिला बचत गट, देवळे, ता. इगतपुरी, जि. नाशिक

162
2096 views

Comment