धाराशिव येथे येडेश्वरी महिला बचत गट तर्फे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
धाराशिव - 🌐 येडेश्वरी महिला बचत गट, धाराशिव 🌐 ♻️आज दिनांक 16 मार्च 2025 रोजी येडेश्वरी महिला बचत गट, धाराशिव तर्फे महिलांचे आरोग्य तपासणी (BMI) चेकअप करण्यात आले.♻️ 🔅 आरोग्य तपासणी मध्ये 150 ते 200 महिलांचे आरोग्य तपासणी (BMI) चेकअप करण्यात आले. 🔅 महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तसेच दररोज व्यायाम कसा केला पाहजे तसेच कोणती पथ्य पाळली पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यात आले. 🔅 यावेळी वेलनेस कोच विजय कांबळे साहेब, वेलनेस कोच संध्या कांबळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 🔅 शिबिराचे आयोजन येडेश्वरी महिला बचत गटाच्या संस्थापक कल्पना माळी यांनी केले होते. सर्व महिलांनी कल्पना माळी यांचे आभार मानले.