logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आज येवला येथे आयोजित श्रमिक वर्तमान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रधान शक्तिशाली पोषण आहार मदतनीस व स्वयंपाकिंन बैठक संपन्न

आज येवला येथे आयोजित श्रमिक वर्तमान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रधान शक्तिशाली पोषण आहार मदतनीस व स्वयंपाकिंन बैठक संपन्न

प्रेस नोट.
दिनांक 23 मार्च 2025 रोजी प्रधान शक्ती शालेय पोषण आहार स्वयंपाक इंचाचा मदतनीस यांची आढावा बैठक येवला येथे संपन्न झाली, गेल्यात 2006 पासून एक अतिशय कमी मानधनात महिला कर्मचारी काम करत आहे, त्यांच्या मानधन वाढीसाठी येवला येथे काढा बैठक आयोजित करण्यात आली होती की आपल्या मानधन कसे वाढवावे व विविध मागण्या कशा सरकारकडून मंजूर करून घ्यावे यासाठी नियोजनबद्ध बैठक आयोजित करण्यात आली होती, 28 मे रोजी आपला विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चे न्यायचा आहेत, त्याचे नियोजन करण्यात आले, प्रसंगी वर्तमान कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव लोहकरे सर, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर, तसेच येवला तालुक्याचे अध्यक्ष निळे सर, अच्छा महिला अध्यक्ष ज्योती थोरात तसेच, वैजापूर तालुक्याचे संघटक शौकत भाई, तसेच संघटनेचे विविध पदाधिकारी तथा येवला तालुक्यातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

154
2811 views

Comment