logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथे हायटेक मका 5108 सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या या वाणाचा प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम*

*वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथे हायटेक मका 5108 सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या या वाणाचा प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम*

प्रेस नोट
दि. 22 मार्च रोजी नांदगाव येथील प्रगतिशील शेतकरी *श्री सुनील कारभारी राहाणे* यांच्या शेतात हायटेक मका 5108 या वाणाचा पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला. सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या वाणाचे प्रत्यक्ष उत्पन्न एकरी 48 क्विंटल मिळेल. या वाना बद्दल हायटेक कंपनी चे TSM श्री सचिन राऊत यांनी अशी माहिती दिली की हे वाण खरीप व रब्बी हंगामाच्या लागवडीसाठी उपयुक्त असून कमी अधिक पाण्यात आणि व्यवस्थापनात भरघोस उत्पादन देते. तसेच वजनदार व आकर्षक आणि गडद नारंगी रंगाचे दाणे आहेत व एकसारखी व टोकापर्यंत दाणे भरलेले कणसे असल्यामुळे अधिक उत्पादन मिळते तसेच न लोळणारे व अधिक रोग प्रतिकारक क्षमता असणारे वाण आहे या वाणाचे सर्व शेतकऱ्यांनी लागवड करून सर्वाधिक उत्पन्न घ्यावे
या कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंच श्री शरद कोल्हे,बाळासाहेब गायकवाड, सावळीराम गाढे,धनंजय राहणे,पांडुरंग गाढे,संजय गाढे,शंकर राहणे,शेख फारुक भाई,गणपत निकम व कृषी विक्रेते श्री सुरेंद्र संचेती,अजय शेटे, प्रशांत गायकवाड, संभाजी निकम तसेच गावातील इतर सर्व शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमा साठी राहुल जाधव, निखिल पवार,सुरज मगर यांनी परीश्रम घेतले.

116
5853 views

Comment