logo

महाराष्ट्र राज्याचे फेल गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास गावातील मशिदीमध्ये दोन आतंकवाद्यांनी जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट घडवून आणला, स्फोट करणाऱ्या 1.विजय रामा गव्हाने 2. श्रीराम अशोक सारडे ह्या दोन्हीआतंकवाद्याच्या घरावर कधी बुलडोझर चालवणार व त्यांच्यावर UAPA अंतर्गत कधी गुन्हा दाखल करणार.
का त्यांचे नाव
1.विजय रामा गव्हाने
2. श्रीराम अशोक सारडे
हे आहेत म्हणून ह्या दोनही आतंकवाद्यांना कोन पाठीशी घालत आहेत का ?

27
2348 views