logo

इस्लामपूर येथे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

आज दिनांक एक एप्रिल 2025 रोजी सांगली जिल्हा इस्लामपूर तालुका वाळवा येथे संध्याकाळी पाचच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मेघराजाने जबरदस्त हजेरी लावली वादळी वाऱ्यासह जवळपास दोन तास मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे वातावरणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने गारवा पसरला हा उन्हाळ्यामध्ये पहिलाच पाऊस असल्यामुळे या पावसामध्ये लहान मुलांनी भिजण्याचा आनंद घेतला

85
10078 views