logo

03/04/2025 कोंढवा पुलिस स्टेशन च्या बाहेर नो पार्किंग मधेय वाहन पार्किंग पोलीस च्या मोबाईल व्हान.

कोंढवा पोलीस स्टेशन च्या बाहर नो पार्किंग मध्ये पोलीस च्या मोबाईल व्हान उभे आहेत, आणि सामान्य जनतेला पार्किंग साठी तेथील वाटचमन गाडी लावून देत नाही, म्हणजे कायदा समान्य जाणते ला है फक्त पोलीस कर्मचारी ला नाही असा आहे सिस्टिम.

93
5970 views
  
1 shares