अ. ब. क. ड.उप वर्गीकरण साठी महाराष्ट्र तील अखिल मातंग समाज 20 मे रोजी 5,लाख च्या संख्येने जमा होऊन,आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन करणार आहे
महाराष्ट्र तील अखिल मातंग समाज च्या वतीने अ. ब. क. ड. आरक्षण उप वर्गीकरण मिळविणे साठी 20,मे रोजी आझाद मैदान येथे महाराष्ट्र तील संपूर्ण मातंग समाज जमा होणार आहे. या मोर्चा साठी कमीत कमी 5 लाख मातंग जमा होणार आहे.मातंग समाज अजून हि मागासलेला आहे. या समाजात आज हि अशिक्षित, अडाणी पणा आहे. या समाजाला ज्या सवलती आहे त्या इतर समाजाला जातात. आरक्षण आहे पण त्याचा फायदा दुसरेच घेत आहे. म्हणून हा समाज बिदर समिती च्या अहवाल नुसार आरक्षण चे उप वर्गीकरण करून मातंग समाजाचे हक्काचे आरक्षण मागणी साठी 20 मे,ला भव्य मोर्चा चे नियोजन केले आहे.बातमीदार..Kaluram Rajguru Pune Mo. 9604525101