logo

समाज कार्य करून उतुंड भरारी मारून घेतला "राज्यस्तरीय सेवा रत्न पुरस्कार"

दिनांक 6-4-2025 रोजी दांडेल येथे कला कौस्तुभ संस्थे यांच्याकडून राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार भीम आर्मी जिल्हा सचिव. नागेश यल्लाप्पा, कांबळे ओलमणी (तालुका खानापूर ) यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.. जांबोटी भागामध्ये खालच्या पातळीमध्ये उतरून समाज कार्य करणारे एकमेक व व्यक्तिमत्व म्हणजे...नागेश अण्णा.🙏

8
3686 views