logo

सरकारी योजनेचा गैरवापर.तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे दुर्लक्ष.

बीड जिल्ह्यातील पालसिंगणमधे जलजीवण योजनेच्या विहिरीचे कामतर पुर्ण झाले परंतु विहिरीचा फायदा अवैध वाळु उपसा करणार्या वाळु माफीयांणा झाला.विहरी लाईट नसल्याने इंजिनच्या माध्यमातून अवैध वाळु धुउण विकण्यासाठी वाळु माफीयांणा फायदा होत आहे.सर्वसामान्य जनता मात्र पाण्यासाठी वणवण भटकत आहे.यासंदर्भात तहसीलदार चंद्रकांत शेळके यांणा अनेकवेळा कल्पना दिली असता माझ्या असली लहान सहान कामं घेउण येऊ नका असे सांगुन वाळु माफी यांकडे दुर्लक्ष करतात.

81
13567 views