logo

"खाकी हिस्का" या रहस्यमयी,सत्यघटनेवर आधारित वेबसिरिज साठी दी.13/4/2025रोजी सांगलीत मेगा ऑडिशन....

सत्य घटनेवर आधारित,संतोष वाघमोडे लिखित व दिग्दर्शित तसेच निर्माते पियूष भाटे,उमेश तांदळे व सलीम नदाफ यांच्या प्रयत्नाने
megastar films निर्मित"खाकी हीस्का" या वेबसिरिजचे मेगा ऑडिशन दी.13/4(2025 रोजी सांगलीत पार पडणार असून या साठी निर्माते दिग्दर्शक यांनी 20ते 40वयोगटातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली आहे,कलेचे माहेरघर असणाऱ्या सांगलीने आजपर्यंत अनेक चित्रपट व्यावसायिक नाटक,याच्यामध्यामातून अनेक कलाकारांना जीवनात यशाचा मार्ग मोकळा करून दिला आहे,त्याच्यामध्ये "खाकी हिसका"या वेबसिरिजच्या माध्यमातून परत एक संधी कलाकारांना आपल्या कलेला वाव मिळवण्यासाठी मिळत आहे.तरी सर्व कलाकारानी या संधीच सोन करण्यासाठी सांगलीत ऑडिशन ला उपस्थित रहावे असे आव्हान मेगा स्टार फिल्म्स टीमकडून करण्यात आले आहे,

106
8319 views