सामान्य माणूस पैशा अभावी अथवा उपचारा अभावी मरता कामा नये
आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समीती योजनेचे अध्यक्ष श्री डॉ . ओमप्रकाश सदाशीव शेटे यांनी रुग्णसेवेबाबत आव्हान केले आहे कि सामान्य माणूस पैशा अभावी अथवा उपचारा अभावी मरता कामा नये त्यांनी सध्याच्या परिस्थिती नुसार वैद्यकिय क्षेत्र व्यावसाईक झाल्या बद्दल खंत व्यक्त केली असून सर्व वैद्यकिय क्षेत्रांतर्गत वैदयकिय व्यवसाय करणाऱ्यांवर जनु काही अंकुशच लावला आहे या सोबत त्यांनी प्रसिद्ध केलेले पत्रक देखील आहे काही का असेना या पत्रकाच्या माध्यमातून सामान्य माणसांना थोडा तरी दिलासा मिळाला असे वाटते .