अजय बिरवटकर प्रतिष्ठान आयोजित 8585 चषक 2025
पंचक्रोशी मर्यादित भव्य अंडर आर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा रविवार दिनांक 27एप्रिल 2025 रोजी ठाणे कॉलेज येथे भरविण्यात आली आहे. या स्पर्धेचे खास वैशिष्टय:-
1)प्रवेश शुल्क मात्र ₹1/-
2)प्रथम पारितोषिक -₹11111/-व भव्य चषक
3)द्वितीय पारितोषक -₹9999/-व भव्य चषक
4)उत्कृष्ट गोलंदाज /फलंदाज /क्षेत्ररक्षक /मालिकावीर यांना विशेष चषक देऊन सन्मान केला जाईल.