.*आमदार अभिजित जी वंजारी*विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या आमदार निधीतून जि.प.व.प्रा.शाळा फुक्किमेटा ला एक संगणक संच प्रिंटर*
आमदार अभिजित जी वंजारी विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या आमदार निधीतून जि.प.व.प्रा.शाळा फुक्किमेटा ला एक संगणक संच प्रिंटर
संगणक आणि मोबाईलच्या युगात ग्रंथालय ओस पडू लागली आहेत. विशेष म्हणजे ग्रंथालयात गेल्या कित्येक वर्षांपासून तीच ती जुनी पुस्तके आहेत. आजच्या काळाची गरज ओळखून जागतिक घडामोडी, तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, युवांसाठी करियरच्या नव्या संधी आणि वाटा या विषयावरची अर्थात आधुनिकतेची गरज ओळखून यासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि संगणकीय ज्ञानात भर घालण्यासाठी मा.आमदार अभिजित जी वंजारीविधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या आमदार निधीतून जि.प.व.प्रा.शा.फुक्कीमेटा ला एक संगणक संच प्रिंटर सह दिनांक 11 ला नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे प्राप्त झाले. या वेळी शाळेच्या वतीने सी.के. निनावे सर मुख्य.फुक्किमेटा यांनी आमदार साहेबांचे आभार मानलेले