logo

आरोग्य शिबीराचा गरजुंनी लाभ घ्यावा - अनिल खरात

मुकनायक भिम जयंती उत्सव समिती आयोजित आरोग्य शिबीराचा गरजुंनी लाभ घ्यावा-अनिल खरात

चिखली/ सत्य कुटे

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती उत्सव सोहळा सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. या महोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक राजे संभाजी नगर परिसरातील मुकनायक भिम जयंती उत्सव समिती चिखली यांचे वतीने दि. १३ एप्रिल २०२४, रोज रविवार ला मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबीरात डॉ. दिपक दत्तु भगत (M.B.B.S., D.N.B) Obstetrician & Gunecologist Puno. N.BE (New Delhi)
,डॉ. पुनम मु. पाटील (वानखेडे) (B.D.S.) Fellowship in ortho),डॉ. भुषण देविदास पाटील (बानखेडे)(MBBS MDDNB) MNAHS मुंबई Fellowship 2D ECHO ( Fellowship Diabetology (5)Intensivist (przeñen), Anesthesiologis),डॉ. विशाल मधुकर शितोळे (M.B.B.S.(G.M.C. Nagpur), D.Artho (R.G.M.C. Thane) Ex. -Surgeon G.M.C.City Hospital & Mahashabde Hospital, Akola
,डॉ. स्वप्नील सुरेंद्र मोरवाल (नेन रोग तज्ञ) M.B.B.S. DOM.S. (Mumbai),डॉ. शिवशंकर प्र. खेडेकर (बालरोग रोग तज्ञ) (M.B.B.S., D.C.H. Mumbai), डॉ.ज्योती शिवशंकर खेडेकर (M.B.B.S.) हे तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची आरोन्य तपासणी करणार आहेत.या शिबीरादरम्यान रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करुन त्यावर उपचार करण्यात येणार आहेत. तसेच गरजुंना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. सोबतच भव्य रक्तदान शिबीर (लिलावती रक्तपेढी बुलडाणा) आयोजित केले आहे तसेच १४ एप्रिल २०२५ रोजी सायं. खिचडी, शरबत व खिरदान वाटप करण्यात येणार आहे.
मुकनायक भिम जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून अंबिका अर्बन पतसंस्थेच्या समोर, रेणुका माता अॅटो स्टॉप, जुना गोद्री रोड, संभाजी नगर, चिखली येथे दि. १३ व १४ एप्रिल रोजी आयोजित उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक अनिल भास्कर खरात (अध्यक्ष)(7030116270),माधव वसंतराव कुसळकर (उपाध्यक्ष)(8446282824),ज्ञानेश्वर रमेश इंगळे (सचिव) (7219203005),मंगेश संजय अवसरमोल (कोषाध्यक्ष) (9890176459),अमर नारायण काळे,शुभम ज्ञानेश्वर डुकरे, सागर लक्ष्मण साळवे, पंकज बालू बिथरे यांच्यासह सदस्य कैलास इंगळे, बाळु इंगळे, कृष्णा कुडके, तुकाराम सोळंकी, अजय खरे, सचिन जाधव, भारत खरात, रवि सोळंकी, सम्राट जोगदंडे, सागर केवट, शरद खरात, नागेश बिथरे, असलम चौधरी, विनित पवार, विकास परराव, शुभम जाधव, राहुल वाघमारे, आदित्य साळवे, अमोल केवट, मंगेश फोलाने, विकी हारणे, विजय देशमाने, राहुल निळे, राहुल वानखेडे, ज्ञानेश्वर इंगळे, विष्णू बैरागी, दयानंद भालेराव, राजेश जाधव, भगवान जाधव, विकास साळवे, यश केवट, शाम वैष्णव, प्रकाश भंडारे, गजानन काळे, सखाराम राऊत, गजानन गाडेकर व मुकनायक भिम जयंती उत्सव समितीचे वतीने करण्यात आले आहे.

3
3060 views