नांदेड मधे ढगांच्या गडगडाटा सह जोरदार पाउस
आज दिनांक13/04/2025 रोजी नांदेड शहरात विविध ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली उन्हाळ्याच्या दिवसात पावसामुळे चांगलाच थंडावा निर्माण झाला असुन नागरिकात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे . उन्हाळ्याच्या उकाड्यात वातावरणात गारवा निर्माण झाला हि अतिषय महत्वाची बाब आहे. साधारणतः दुपारी 2.00 वाजता आभाळाच्या गडगडाटा सह पावसाच्या सरीवर सरी बरसु लागल्या . अंदाजे 15 ते 20 मिनिट पाऊस झाला .