logo

Aaj Mohone sahar ke Sai flora complex me Bharat Ratna Dr.Babasaheb Bhimrao Ambedkar ji ka janamdin bade harso ullash ke sath manaya ja raha hai

Sai flora ke sabhi rahivashiyon ka dhanyawad sai flora commety ke taraf se Baccho ke liye kai karyakram ka aayojan kiya gaya.
Sarva Rahivashiyancha mana pasun Hardik abhinandan
*आधुनिक भारताचे प्रमुख निर्माते, भारतीय संविधान वं राज्यघटनेचे शिल्पकार, स्वातंत्र्यपूर्व भारताचे श्रम, रोजगार, सार्वजनिक बांधकाम, उर्जा, जलसंपदा व विमान वाहतूक मंत्री आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, युगप्रवर्तक संपादक, मुकनायक संपादक, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, थोर जलनीतिज्ज्ञ, शोषण आणि अन्यायाला बळी पडलेल्या शेतकरी - शेतमजूर - कामगार व बहुजन समाजाचे उद्धारक आणि बौद्ध धम्माच्या समता व मानवतावादी आचार-विचारांचे पुनरुज्जीवन घडविणारे महान द्रष्टे, क्रांती सूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंत्तीच्या हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या थोर विचारांना कोटी कोटी विनम्र अभिवादन*🌹🌹🌹🌹🌹



Jai Bhawani. Jai Shivaji


Jai Bhim. Jai Maharashtra

50
7047 views