logo

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तरुण मंडळ सावळज यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 134 जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तरुण

सावळज (तासगाव):
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ सावळज यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी गावातील ग्रामस्थ तसेच अण्णाभाऊ साठे तरुण मंडळातील सर्व तरुण वर्ग मोठ्या संख्येने अण्णाभाऊ साठे चौक ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी अधिकारी सुजाता कांबळे तसेच सावळज ग्रामपंचायत उपसरपंच रमेश कांबळे त्याचबरोबर माजी उपसरपंच संजय थोरात ,सरपंच मीनल पाटील तसेच DPI चे अमित कांबळे, योगेश भोसले, संदीप कांबळे, महावीर धेंडे, विजय चव्हाण , मंगेश कांबळे , अक्षय सावळजकर तसेच गावातील ग्रामस्थ , लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

137
3212 views