logo

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जलोष्यात साजरी.

विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लोणावळा शहर शिवसेना UBT वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

1
136 views