logo

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती धोत्रा.भनगोजी येथे मोठ्या उत्साहात साजरी!!!



मन्सूर शहा:---चिखली : चिखली तालुक्यातील धोत्रा.भनगोजी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून वंदन सरपंच तथा प्रथम नागरिक गुलाबसिंग सोनारे, यांच्या हस्ते करण्यात आले. महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार . सरपंच गुलाबसिंग सोनारे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवदास कापसे, उपसरपंच पती, अशोक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, प्रशांत कापसे, विशंभर जी हळदे, विजय कोल्हे सर, इंगळे सर, पत्रकार मंन्सुरशहा, पत्रकार श्याम बापू देशमुख, विवेक पवल, बबन चव्हाण, गजानन इंगळे, यांच्यावतीने अर्पण करण्यात आले.तसेच गावातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
सुत्र संचालन विवेक पवल यांनी केले, तर पत्रकार श्याम देशमुख यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावरती प्रकाश टाकला . यावेळी
समस्थ बौध्द उपासक व गावकरी मंडळी उपस्थित होते.

17
3540 views