logo

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आदेशानुसार नांदेड जिल्हातील नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख बैठक पार पडली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आदेशानुसार नांदेड जिल्हातील नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्याची संवाद बैठक खा.कल्याण जी काळे (नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक) मा.खा.तुकाराम रेंगे जी साहेब(जिल्हा प्रभारी) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज नांदेड येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात पार पडली..

0
896 views