logo

पीस फाउंडेशन जालना सामाजिक संघटना तर्फे फेरोज खान युनिक टायर जालना यांचा अभिनंदन

जीआरपी ग्रुप गुजरात कडून युनिक टायर जालना यांना उत्कृष्टता पुरवठादार पुरस्कार मिळाल्या बद्दल पीस फाउंडेशन जालना सामाजिक संघटना तर्फे फेरोज खान युनिक टायर जालना चे मालक यांचा पुष्पहार व सनद देऊन अभिनंदन करण्यात आले.या वेळी जिल्हा अध्यक्ष मिर्झा अफसर बेग माजी शिक्षण अधिकारी साहेब रिटायर्ड पोलिस अधिकारी साहेब इंजिनीयर साहेब चित्रकला शाळेचे प्राध्यापक साहेब शहर अध्यक्ष इंजिनीयर आमेर साहेब सय्यद सरताज फायटर तसेच अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून कौतुक केले--💐💐💐💐

103
3947 views