पालकमंत्री अतुल सावे यांचे नांदेड येथे आगमन
पालकमंत्री मा. श्री.अतुल सावे यांचे शासकीय विश्रामगृह #नांदेड येथे आज १० वाजता आगमन झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी त्यांचे स्वागत केले.