logo

ऑनलाइन डिलिव्हरी फ्लिपकार्टवर धोकादायी होण्याचा खूप प्रयत्न वाढलेला आहे तुमसर ची ही घटना आहे

ऑनलाइन फ्लिपकार्ट होण्याच्या धोकादायक प्रमाण वाढलेलं आज इंटरनेटवर फ्लिपकार्टच्या साईटवर आलेले साईटवर चेअर अडीच हजारची चेअर 400 रुपये मी देतो म्हणून फ्लिपकार्ट दाखवून दिले होते आज पेमेंट हा दुसऱ्याला चालला एअरटेल मध्ये एअरटेलच्या बँकेत चालला फ्लिपकार्ट सोबत थोडा सावधान रहा ग्राहकासोबत खूप हा धोकादायक सायबर क्राईम आहे तरी तरुण मंडळ जिल्ह्यातील सायबर पोलीस यांनी लक्ष ठेवा याच्यात पोलीस सायबर क्राईम यांनी लक्ष देऊन तपासणी करावी

9
1730 views