
आज रोजी दिनांक -22/04/2025,बोपोडी चौक ते अंडी उबवणी केंद्र रस्त्याच्या पाहणीसाठी पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता यांची उपस्तीथी,श्री. राजाराम देवडकर.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाहतूक विभाग, (अजितदादा पवार गट ) पुणे जिल्हा अध्यक्ष -अहमद सय्यद, तसेच महाराष्ट्र सचिव -अब्दुल अजीज खान, महाराष्ट्र कार्यकरणी सदस्य, अजरोद्दीन शेख,यांनी रस्त्याच्या पाहणीसाठी दिनांक -10/03/2025 रोजी अर्ज केला होता. या अर्जला आज दिनांक -22/04/2025 रोजी निकाल लागला, आज पाहणीसाठी पुणे महापालिका, पथ विभागाचे कानिष्ठ अभियंता श्री.राजाराम देवडकर आणि कृष्णाई एन्फराष्ट्रक्चर चे प्रोजेक्ट मॅनेजर उपस्तित होते.पाहणी करताना खूप ठिकाणी रस्त्यावर क्रॅक पडलेले आढळून आले, कृष्णाई एन्फराष्ट्रक्चर चे प्रोजेक्ट मॅनेजर यांनी व श्री. राजाराम देवडकर यांनी रीतसर उत्तरे दिले नाही, रस्त्याच्या कामासाठी जे मालमत्ता वापरण्यात आलेला आहे तो निषकृष्ट दर्जाचे आहे असे कळून येते, या रस्त्याच्या कामासाठी 84,65,76,738=00 येवडी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि पुणे महानगरपालिका चे अधिकारी हे शासनाची व सामान्य नागरिकांची फसवणूक करत आहे.राष्ट्रवादी वाहतूक काँग्रेस याला ब्रेक लावणार आहे, या कामाची संपूर्ण माहिती काढून कोर्टामार्फत काम थांबावणार आहे तसेच कॉन्ट्रक्टर ची बिले व लायसन सुद्धा थांबवण्यात यावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.