logo

सामाजिक कार्यकर्ते व ग्रा.प.सदस्य मा.अंकितजी रंगारी यांचा काटोल येथे वाढदिवस साजरा करण्यात आला..!!

आज काटोल तालुक्यातील युवा नेतृत्व,सामाजिक कार्यकर्ते व ग्रा.प.सदस्य मा.श्री. अंकितजी रंगारी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. काटोल तालुक्यातील कोंढाळी सर्कल च्या ग्रामीण भागातील गरजू जनतेचे व शेतकर्‍यां चे तहसील व तालुक्यातील सर्व कामे ते सामाजिक कार्य व त्यांचे दायित्व मानून करत असतात. सामाजिक कार्य करीत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. हे तत्त्व अनुसरून अनेक गरजू शेतकऱ्याला आर्थिक लाभाच्या योजना ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न व मदत करीत असतात.अनेकदा शेतकऱ्यासाठी ते
आमरण उपोषण व आंदोलन करीत असतात. अशा या युवा सामाजिक कार्य करणाऱ्या योद्धास वाढदिवसाच्या मनःपूर्वक लाख-लाख शुभेच्छा व भावी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा...!

11
44 views