logo

येत्या 24 एप्रिल ला साजरा होणार संपूर्ण महाराष्ट्रातुन चाहता वर्ग असणाऱ्या आंधळे सरांच्या आईभवानी चा भव्य मिरवणूक उत्स्व.

नवसाला पावनारी आई भवानी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असणाऱ्या श्री जगदंबा देवी फाउंडेशन आणि ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष श्री.मुकुंद आंधळे सर यांची आई भवानीचा मिरवणूक सोहळा दि .24 एप्रिल 2025 रोजी संपन्न होणार आहे .चैत्र शु. एकादशी या दिवसी संपन्न होणाऱ्या या सोहळ्याला सम्पूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची गर्दी होत असते.भक्ति अणि शक्तीचा सुरेख संगम असणारी 30 वर्षाची परंपरा अविरतपणे जपण्याच काम श्री जगदंबा देवी संस्थान च्या माध्यमातून सुरु आहे . पारंपरिक पध्दतीने व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणाऱ्या या आई भावनीच्या मिरवणूक सोहळ्याला भाविकांनी हजारोच्या संकेने उपस्तिथ राहण्याचे आव्हान श्री जगदंबा देवी संसथान तर्फे करण्यात आले आहे .
AIMA Media Buldana.

236
44754 views