logo

CPR Traing प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव येथे हृदय आणि फुफुसाचे पुनुरुज्जीवन सी पी आर माहिती देण्यात आली

दि.19.04.2025. CPR हे एक आवश्यक जीवन रक्षक कौशल्य आहे.जे.हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा माहिती पाहिजे.या.अवगत असल्यास कौशल्यामुळे अचानक हृदयविकार किंवा श्वास थांबल्यास एखाद्याचे अनमोल जीवन आपण वाचू शकतो वाढता ताण तणाव शैली अयोग्य आहार लोकांशी कमीत कमी बोलणे किंवा कमीत कमी संपर्क यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत चाललेले आहे. सी आर पी कौशल्य पोहोचवायचे आहे यातील ज्ञान कौशल्य सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे करते सीआरपी कौशल्य सीआरपी एखाद्या व्यक्ती अचानक खाली जमिनीवर चक्कर येऊन पडला असेल तर त्याच्या छातीवर कोण ठेवून ओके चालू आहेत का? हे अधिक बघणे बंद असतील तर त्याची मान एका बाजूला करणे आपला डाव्या हातावर एकमेका वरती ठेवून उजवा हात वरील बाजूने एकमेकावर ठेवून आपली बोटे एकमेकावर ठेवून घट्ट पकडावीत व तळ हाताच्या छातीच्या मध्यभागी दोन इंच छाती खाली दबल्यानंतर याप्रमाणे एका मिनिटात.100ते.120. वेळा दाब द्यावा
घटनास्थळी दोन-तीन लोक असतील तर एकाला ऍम्ब्युलन्स ला फोन करण्यास सांगावे व एकाला तोंडावाटे तोंडाने श्वास द्यायला सांगावा त्या पिढीत व्यक्तीला वदकीय सेवा मिळेपर्यंत सामान्य नागरिकाचे नागरिकांना एवढे जरी केलं तरी त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो सरकारकडून सी पी आर चे ट्रेनिंग सामान्य जनतेपर्यंत सामान्य नागरिकाला देण्याच्या विचारताना आहे. डॉक्टर सुवर्णा चव्हाण. एन एस तांबोळी .एस एम नाईक वाडी .सतीश होले .जयसिंग खरात .मुल्ला सिस्टर . जावीर.मॅडम .गणेश चंदनशिवे .आणि सर्व आशा व कर्मचारीउपस्थित होते

11
1091 views