logo

लोणार तालुका येथील भाजप चे माजी शहर अध्यक्ष(जिल्हा सचिव) राष्ट्रवादीच्या वाटेवर*? (जिल्हा अध्यक्ष यांच्या नाराजगीमुळे )

तालुका प्रतिनिधी
(मेराज पठाण)

*लोणार तालुका येथील भाजप चे माजी शहर अध्यक्ष(जिल्हा सचिव) राष्ट्रवादीच्या वाटेवर*?
(जिल्हा अध्यक्ष यांच्या नाराजगीमुळे )

लोणार तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याची शक्यता सूत्राने व माजी शहर अध्यक्ष यांना दिलेल्या सुचनेनुसार शेकडो कार्यकर्ते पार्टी मध्ये होणाऱ्या भेदभाव मुळे राष्ट्रवादीत प्रवेश करू इच्छित आहे.
दिलेल्या माहितीनुसार कळाले की पार्टी साठी कित्येक वर्षा पासुन काम करत आहे परंतु पद वाटप शेवटी जातीच्या आधारे झाले जिवाभावाचे कार्यकर्ते सांभाळून व प्रत्येक निवडणूक साठी तळमळ करून सुद्धा पार्टी मध्ये भेदभाव होत आहे असा आरोप माजी शहर अध्यक्ष मा. गजानन मापारी यांनी सांगितले म्हणून
शहर अध्यक्ष यांच्या सह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहेः

5
439 views