logo

Vdo गीतांचा टिजर लॉन्चिंग कार्यक्रम

एस आर पी फिल्म प्रोडक्शन निर्मित गजानना व्हिडिओ गीताचा टिझर लॉन्चिंग कार्यक्रम बाहुबली फिल्म कलाकार प्रल्हाद हुरणे हस्ते आज संपन्न. यावेळी तेलुगु चित्रपट कलाकार प्रल्हाद हुरणे व सहाय्यक दिग्दर्शक, गीतकार मनोहर बागडे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा रंगल्या.
आयोजन
केंद्रप्रमुख तथा उत्तम कलावंत मा. बालाजी कोळी सर... ढगे सर

1
0 views