logo

आटपाडी मध्ये अवकाळी पावसाचा आगमन

आटपाडी मध्ये पावसाचे वाक्य प्रमाणात आगमन झाले आज आटपाडीचा शनिवारी आठवडा बाजार असतो शेळ्या मेंढ्या व तसेच भाजी विक्रेते फळ विक्रेते हा महाराष्ट्र कर्नाटकाचा बाजार प्रसिद्ध आहे तसेच कर्नाटकातून शेळ्या मेंढ्या खरेदी विक्रीसाठी आटपाडी मध्ये येतात आटपाडी तालुक्यातून आज बाजारासाठी आलेले शेतकरी बांधव भाजीपाला फळे इत्यादी वस्तू तसेच लग्नाचे टेंपरेचर चाळीस डिग्रीपर्यंत असून ऊन वारा पाऊस याची काळजी नाही घेता आपल्या पोटाचा उदर निर्वाह करण्यासाठी शेतकरी बांधव आठवड्याच्या बाजारात भाजी विकत बसले होते अशा परिस्थितीत पाच वाजता पावसाची सुरुवात झाली तरी पावसाची भीती न बाळगता शेतकरी हे भाजी विकत बसले शेतकरी बांधवांना स्वतःची काळजी न करता इतरांना भाजी कशी मिळेल याचाच विचार करत ते अशा पावसात भाजी विकत बसले होते अशा बाजीव करतात शेतकरी बांधवांना याचा सलाम

3
2316 views