logo

आज दिनांक 26/4/2026/ कश्मीर पुलगाव मध्ये पर्यटन वर झालेला विरुद्ध केंडाल मार्च काढल्यात आला

आज दिनांक 26/4/2026/
कश्मीर पुलगाव मध्ये पर्यटन वर झालेला विरुद्ध केंडाल मार्च काढल्यात आला घोषणा पाकिस्तान मुर्दाबाद ची और आतंकवादी मुर्दाबादची घोषणा देण्यात आली या वेळी तांबापुरा केनो जवान हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग असोशियन चे पदाधिकारी-व इच्छा देवी मित्र मंडळ या वेळी बिल्डिंग पेंटर असोसिएशनचे अध्यक्ष इस्माईल खान प्रकाश शंकर सोनवणे भल्या तळवी रहमत खा जब्बार भाई एजंट जाकीर बिस्मिल्ला बागवान दीपक शंकर सोनवणे नासिर शेख उमर काकर भिकन पिंजारी कुणाल पाटील दगडू शहा रहमान शहा नूर खान राहुल सोनू सुरवाडे सर्व तांबापुरा चे नवजवान व-हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य मौजूद होते

233
9438 views