मन की बात या कार्यक्रमांतर्गत मा. प्रधानमंत्री महोदय उद्या दिनांक 27/04/2025 रोजी देशातील जनतेला
मन की बात या कार्यक्रमांतर्गत मा. प्रधानमंत्री महोदय उद्या दिनांक 27/04/2025 रोजी देशातील जनतेला उद्देशून संबोधन करणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत आपत्ती व्यवस्थापनासाठी सचेत ऍप तयार करण्यात आलेले आहे. या ऍप च्या माध्यमातून हवामानाचे पूर्व अंदाज तसेच आपत्ती व्यवस्थापन विषयक मूलभूत माहिती लोकांना कळणार आहे. तरी सर्व नागरिकांनी उद्याचा 'मन की बात' हा कार्यक्रम ऐकवा ही नम्र विनंती.