जेम्स ग्रुपने के लिए यात्री करूंची सेवा
खरसुंडी सिद्धनाथ यात्रा निमित्त जेंट्स ग्रुपने केली यात्री करूंची सेवा आटपाडी बसस्थानक हे नेहमी प्रवाशांनी गजबजले असते खरसुंडीला एसटी बसने यात्रेला जाणाऱ्या प्रवासाची थंड पाण्याची सोय जेंट्स ग्रुप ने भक्तीची सेवा केली एसटी ने जाणाऱ्या शिधानाथच्या दर्शनाला जाणाऱ्या भक्तांनी या उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त केलं लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धनाथ देवाची यात्रे साठी आले होते शुक्रवारी पालखी व सासन काठी सोहळा पार पडला काही लोक खाजगी गाड्याने यात्रे साठी जात होते तर आटपाडी बस स्थानकातून जादाचे बस सोडण्यात आले आटपाडी आगारातून स्वतंत्र कक्ष उभारू भाविक भक्तांसाठी जादा बस सोडण्यात आले होते अनेक भक्तांना एसटीने मोठा आधार दिला यात्रेकरूंना दरवर्षी विविध भागातून एसटीची व्यवस्था करण्यात येत असते तीव्र उन्हाळ्यात यात्रेला जाणाऱ्या भक्तांसाठी थंड पाण्याची सोय जेंट्स ग्रुप ऑफ आटपाडी ने केली मीना पाटील आगार प्रमुख राहुल देशमुख डॉ एम वाय पाटील डॉ विनय पत्की dr अनिरुद्ध पत्की अध्यक्ष हैबतराव पावणे उप अध्यक्ष लक्ष्मण चोथे सूर्यकांत दौंडे कार्यवाहक अरविंद चांडवले खजिनदार प्रदीप जाधव दिनेश देशमुख प्रवीण देशमुख सुधीर देशपांडे सूर्यकांत देशमुख रियाझ शेख प्रकाश विभुते यांच्या उपस्थितीत पाण्याचा सोईचे शुभारंभ करण्यात आला आटपाडी उन्हाचा पारा ४० अंशवर पोचला आहे तीव्र उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत आहे अशा स्थितीत एसटीने प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना गारवा देण्याचे काम जेंट्स ग्रुप केले