logo

बाबू एल एन हरदास यांच्या जीवनावरील कवितांचा काव्य संग्रह प्रकाशित कार्यक्रम

सर्वांना सूचित करण्यात येते की, बाबू एल. एन. हरदास यांच्या जीवनपटावर आपण कविता मागवण्यात आल्या होत्या. त्यात 56 कविंनी आपल्या उत्तम रचना बाबू एल. एन. हरदास यांच्या जीवनपटावर लिहिलेल्या आहे. त्या कवितांचा प्रतिनिधिक काव्यसंग्रह तयार करण्यात आलेला आहे. कृपया तो काव्यसंग्रह जर कुणाला हवा असेल तर त्यांनी दि. 27 एप्रिल 2025 रोजी चंद्रपूर येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहून हा काव्यसंग्रह प्राप्त करू शकता. ज्या कविंच्या कविता ह्या काव्यसंग्रहात आहेत त्यानां हा काव्यसंग्रह फ्री मिळणार आहे. आणि ज्यांना घरपोच हवा आहे. त्यांनी पोस्टल चार्ज पाठवावा आम्ही त्यांना घरपोच करू....
धन्यवाद 🙏🙏🙏

1
78 views