logo

Jalgaon 25 ते 30 प्रवासी असलेल्या एसटी बसला ट्रॅकने कट मारला परंतु सुदैवाने मोठा अनर्थ टळला,

जळगाव :- निंभोरा येथून जळगावला निघालेल्या एसटी बस अपघात झाला कोणतीही जीवितहानी नाही व कोणीही जखमी नाही बस मध्ये 25 ते 30 प्रवासी होते एसटी बस ड्रायव्हर रमेश दिगंबर चौधरी ने सांगितल्या नुसार निंभोरा येथून जळगावला येत असताना सोमोरून भरधाव ट्रकने ST बस कट मारला ड्रायव्हरने वाचण्यासाठी ब्रेक मारला डाव्या साईडला बस रोडच्या खाली गेली

144
12497 views