logo

भारती विद्यापीठ : वाहन चोराकडुन दोन दुचाकी गाड्या जप्त....

पुणे: दिनांक २५/०५/२०१५ रोजी ७५,००२.०५ स्वारस्याई गाईन हटिन लेकटाऊन, पुर्ण वेधे फिर्यादी यांनी व्याची जैक्टीचा दुचाकी गाडी कमाक MH125H0187 ही नौक करुन पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी वाचे मतीशिवाय लबाडीच्या इरादवाने बोरी केली आहे म्हणून फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीत पोलीस स्टेशन, मुन्ना रजि नंबर २२२/२०११, मातीय न्याय महिला २० कलम ३०३-२ अन्वये गुन्हा दावार करण्यात आला आहे.
भारती विद्यापीत पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक मावळाराम नाहगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना वाहन चोराचा सांप पेणेचाचतच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अमलदार मिलेभदोस्मोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे हे कर बसू गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना न्दांना सदरचा गुन्हा आरोपी नामे किरण लक्ष्मण जांभळे वय ३६ वर्षे, रा. अपर ओटा, ए ३५ रुम नंबर ४. महाडीक मैदानाजवळ, अपर इंदीरानगर, पुणे धाने केल्याचे निष्पन्न झाले असून त्याचेकडून गुन्हयातील चोरीम तेली अॅस्टीक्षा दुचाकी गाड़ी क्रमाक MH125HD187 ही जप्त करण्यात आली आहे.
आरोपीकडे केले तपासामध्ये भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर २७६/२०१५ भारतीय नाथ मंहिता २०२३ कलम ३०३-२ अन्यचे गुन्हा उघडकीस आला असून त्याचेकडुन नमुद गुन्हयातील प्रमाहा कंपनीची आरएक्स १०० लिया नया M|16689 ही जप्त केली आहे. आरोपीकडून खालील प्रमाणे वाहन चोरीचे गुन्हे उपद्रकीस आले आहेत. 1. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, मुन्हा रजि नंबर २२२/२०२५ भारतीय व्या संहिता २०२३ चे कलम ३०३-
1. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर २०६/२००५, भारतीय न्याय संहिता २०१३ चे कलम ३०३-१ सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त था, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा यो पोलीस जायुक्त, पूर्ण नहर, मा.प्रविणकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुर्ण, मा. श्रीमती स्मानंना पाटील सहे मा.पोलीस उपआयुक्त परिमंडल २, ना. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पूर्ण वांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावकाराम पु.साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुतकुमार खिलारे, व पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लिलेया मोधासी, पोलीस अंमलदार मिलेज चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बीरगे, किरण साबळे, सचिन सरघाले, महेता बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश सीरमोडे, तुकाराम सुगर, संदीप आगळे पाच्या पथकाने केली आहे

30
4382 views