हिंदू मुस्लिम एकता चा प्रतीक ख्वाजा गरीब नवाज पीर बाबा उर्स शरीफ लेहा गांव
लेहा ता.भोकरदन जि.जालना येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ख्वाजा गरीब नवाज पीर बाबा यांचा उर्से संदल साजरा करण्यात येणार आहे बुधवार 30/4/2025 रात्री 9 वाजता व कवाली मुकाबला गुरुवार 1/5/2025 रात्री 9 वाजता ठेवण्यात आले आहे आणि मा अंबा भवानी यांची स्वारी शुक्रवार 2/5/2025 रात्री 5 वाजता निघणार आहे तरी या कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहावे हेच मनापासून हिंदू मुस्लिम एकता कमिटी लेहा आग्रह करत आहे
व सर्व गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन हे दोन्ही कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरे करण्यात येणार आहे याच कार्यक्रमाच्या माध्यमातून समस्त भारतीय लोकांना हिंदू मुस्लिम भाईचारा एकता चा संदेश देण्यात येत आहे धन्यवाद ( जय हिंद जय भारत)