logo

काटोल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैरी (चिखली ) येथे महाराष्ट्र दिन साजरा...!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरी (चिखली ) येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मा. श्री. अंकित जी रंगारी (ग्रा.पं.सदस्य व सामाजिक कार्यकर्ते) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

56
4708 views