logo

काटोल तालुक्यातील खैरी चिखली येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.

काटोल तालुक्यातील खैरी चिखली येथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत प्रशासन सर्व सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते अंकितजी रंगारी यांच्यावतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी गावातील नागरिक, व सर्व सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अंकित जी रंगारी यांनी कामगार दिनाचे महत्त्व व कामगाराची हक्क आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.

59
2364 views