logo

*१४ एप्रिल २०२५ रोजी च्या जयंती दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत च्या ग्रामसेवक कडुन विटंबना.*😡 *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पायात बूट घालून केले नारळ अर्पण.* *किती नीच मानसिकता असेल अशा निगरगट्ट कर्मचाऱ्यांची व यांना साथ देणा-या वरीष्ठ अधिका-यांची.* *ग्रामसेवकास निलंबित करण्याची मागणी.*

*१४ एप्रिल २०२५ रोजी च्या जयंती दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत च्या ग्रामसेवक कडुन विटंबना.*😡

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पायात बूट घालून केले नारळ अर्पण.*

*किती नीच मानसिकता असेल अशा निगरगट्ट कर्मचाऱ्यांची व यांना साथ देणा-या वरीष्ठ अधिका-यांची.*

*ग्रामसेवकास निलंबित करण्याची मागणी.*

0
0 views