logo

हलाक्याच्या परिस्थितीवर मात करत म्हात्रे गेट दिवा येथे राहणाऱ्या निशा ने ८०.१७ % गुण मिळवत आली कॉलेज मध्ये अव्वल



न्यू हायस्कूल व जुनिअर कॉलेज कल्याण येथे शिक्षण घेत असलेली दिव्यातील म्हात्रे गेट मध्ये राहणारी कुमारी निशा गजानन देसाई हिने दाखवून दिले की परिस्थिती हालाक्याची असेल तर रडत नाही बसायचं तर परिस्थितीशी झुंजायचे तिच्या ह्या गुणांचा सर्व दिवेकरांकडून कौतुक केले जात असून सर्व स्तरावरून तिझे कौतुक केले जात आहे.

181
17035 views