logo

सनशाईन सोलर एजन्सीचे पंकज खुराडे ,व प्रकाश वामन त्रिभुवन याच्या हलगजरी पणा मुळे कामगाराचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर:रुपटाॅप सोलरचे काम करत अस
ताना विजेचा धक्का लागून दहा फूट उंचीवरून पडून गोरख रमेश गायके वय( 20)रा.वडजी ता पैठण या तरुणाचा मृत्यू झाला .
होता.सातारा पोलीस ठाण्यात कामगाराच्या सुरक्षेतेचा विचार न केल्याचा ठपका ठेवत सनशाईन सोलर एजन्सीचे ..पंकज खुराडे .व प्रकाश वामन त्रिभुवन रा.भावसीगपुरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
रमेश हा आईवडील याना एकुलता एक मुलगा होता.बारावी प्रयत्न शिक्षण घेऊन आईवडील याना मदतीचा हात भार लागण्याच्या प्रयत्न गोरख हा करत होता.म्हणुन त्याने काही.महिन्यापुर्वी बेरोजगार मेळाव्यातून त्याची खुलताबाद एज्युकेशन फाऊंडेशन च्या मोफत कौशल्य शिबिरासाठी नियुक्त ती झाली.संस्थेकडून प्रशिक्षणाचा भाग म्हणून विविध ठिकाणी पाठवले.जाते.दि,05 एप्रिल रोजी गोरखसह अन्य तरुण सनशाईन सोलर एजन्सीकडे.पाठवले.आरोपी पंकज खुराडे व त्रिभुन यानी सातारा येथील एका मालकाच्या
याच्या घरी पाठवले दुसर्‍या दिवशी दि 06/04/2025 रोजी
गोरक ऑल्युनियमच्या शिडीवर चढुन वेल्डिंग करत होता.परतु जवळून गेलेले इलेक्ट्रिक वायर मुळे शिडीत विद्युत प्रवाह उतरला.त्यामुळे गोरख गंभीर जखमी झाला.त्याच्या सहकाराने
तळमजल्यावर जाऊन विज प्रवाह खंडीत केला.परंतु गोरख जमीनीवर कोसळेला त्यात त्याचा मृत्यू झाला.

1)संस्थेने तरुणाना प्रशिक्षणासाठी संबधीत कंपनीकडून किवा एजन्सी.मालकाना आवश्‍यक सुचना केल्या नाही.
2)ठेकेदाराकडून हाॅडगुलोज बुट हेल्मेट कामगार याना दिले नाही.
3)सोलर एजन्सी च्या मालकांवर सातारा पोलिसात गुन्हा दाखल

बातम्या व जाहिरातीसाठी संम्पर्क
मुख्य संपादक सुभाष मस्के

105
22456 views