logo

Shaikh Asif Shaikh Yusuf(Maharashtra)Aima news buldhana

बुलढाणा (चिखली)
हाजी रोशनखान ज्युनिअर कॉलेजचा उत्कृष्ट निकाल....
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मागील अनेक वर्षापासुन हाजी रोशनखान ज्युनियर कॉलेज सैलानी नगर, भोगावती (चिखली) या कॉलेजने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

विज्ञान शाखा (माध्यम इंग्रजी) यामध्ये

राहीन कमर शकील अहेमद खान 86% प्रथम क्रमांक, अरशिया परवीन शेख आरीफ 79% द्वितीय क्रमांक , अनम परवीन शेख फहीम 76.83% तृतीय क्रमांक, पठाण सलमा बी सत्तार खान 76% चौथा क्रमांक, तसेच वसिमखान नसिमखान 73.83% , शाहीद खान फिरोज खान 72.67%. नाजमीन बानो शेख लुखमान 70%, सानीया परवीन सय्यद युसूफ 66.50%,सिमा कौसर बद्रोद्दीन कुरेशी 66.33, निदा फिरदोस अन्सार बेग 64.33,शेख अहेफाज शेख हारून 64.17%, अनम फिरदोस शेख शफीक 62%,
शेख जुबेर शेख सईद 62%, शेख हुजैफ शेख अशफाक 58.17%, शेख मोईन शेख रईस 56% असे विज्ञान शाखा( माध्यम इंग्रजी )14 पैकी 14 विद्यार्थी उत्तीर्ण आले तसेच कला शाखेत 09 पैकी 09 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राविण्य श्रेणीत 04, प्रथम श्रेणीत 09,द्वितीय श्रेणीत 10 उत्तीर्ण झाले शाळेचा एकुण निकाल 100% लागला.

विद्यार्थ्यांनी परीश्रम घेऊन यशाला गवसणी घातली असुन शेख आरिफ शेख इब्राहीम सरांच्या प्रयत्नातून आणि कदीर खान सर यांनी वि‌द्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बारावीच्या स्टेट बोर्ड परीक्षेची तयारी करुन घेतली .

संस्था अध्यक्ष रियाजखान इलियास खान पठाण व सचिव नाजिम खान हाशम खान यांनी यशस्वी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

100
2552 views