logo

उज्वल अकॅडमीचा तालूक्यात झेंडा

सांगवी नांदेड सांगवी नांदेड येथील उज्वल अकॅडमीचा विद्यार्थी कृष्णा कंकाळ याने80.80%गुण मिळवून मार्च2025च्या शालांत प्रमाणपत्र परिक्षेत क्लासमधून प्रथम क्रमांक पटकावला व तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून अर्धापूर तालूक्यात चौथा क्रमांक मिळविल्याबदल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उज्वल अकॅडमी 100%निकाल देऊन आपला दबदबा कायम राखला उज्वल अकॅडमीच्या इतर गुणवंतांमध्ये तन्मय पाथरकर79.20,%; आरूष बोरकर 79%; नरसिंग धोतरे75.60%मधूर थोरात72.60%; आदर्श दुधमल70%;अक्षरा काबळे64%;सुहास घारके62%;अक्षरा मुडेवार 61.40%; निकिता ढोले60% गौरी टोकलवाड 60%;विनय ठाकूर 58.40% दिनेश बोढारे58%या सर्वांचे उज्वल अकॅडमीचे संचालक प्रा.माधव खिल्लारे व शिक्षक आणि पालकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले

88
7204 views