logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

डॉ. बागमार यांना रविंद्रनाथ टागोर पुरस्कार.


नाशिक येथील सुप्रसिद्ध डॉ.अजित हुकुमचंद बागमार
राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच, महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघ, मुंबई, राज्याध्यक्ष दुरदर्शन संचलित ज्ञानदिप महामंडळ, मुंबई, इंडस्ट्रीयल फोरम ऑफ नाशिक, नाशिक जिल्हा ज्ञानदीप मंडळ, जिल्हाध्यक्ष अ. भा. जैन संघटना, नाशिक, नाशिक शहर विकास समिती, जिल्हा बुध्दीबळ संघटना, नाशिक जिल्हा सांस्कृतिक कला अभियान, जिल्हाध्यक्ष निसर्गोपचार तज्ञ महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष अ.भा. पत्रकार वेल्फेअर संघटना,
असे अनेक पदावर भूषित असलेले व्यक्तिमत्व आहे.
अश्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉ .बागमार यांना नुकताच आरोग्य सामाजिक अंतरराष्ट्रीय रविंदनार्थ टागोर पुरस्कार दिल्ली येथील अंतरराष्ट्रीय गुरुदेव फॉउंडेशन तर्फे जाहीर झाला
1111 सामुदाईक विवाह तसेच 2 लाख रुग्णांची तपासणी करून केलेले रेकॉर्ड ,
25000 च्या आसपास रुग्णांची व्यसन मुक्ती आदी कार्याची दखल घेऊन गुरूदेव फाऊंडेशनचे अध्यक्ष ड्रा रामचंद्र शांदिल्या यानी हा पुरस्कार जाहीर केला असून 5 जून रोजी दिल्ली येथे कोर्ट हॉल मध्ये मान्यवरांचे हस्ते डॉ. बागमार यांना पुरस्कार दिला जाणार आहें
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय वास्तू ज्योतिष तज्ञ आचार्य विनोद शास्त्री शर्मा, निलेश बोरा, हेमराज खाबिया, रमेश निमानी, सुभाष लुणावत, रुपचंद बागमार कमलेश लुणावत वचेतन बागमार ड्रा संजय भावसार ड्रा संतोष वैद्य आदिनी अभिनंदन केले

159
1153 views

Comment