logo

सिक्कीम मध्ये भूस्खलनात ६ जवानांचा मृत्यू, ६बेपत्ता

सिक्कीममध्ये भूस्खलनात 3 जवानांचा मृत्यू, ६बेपत्ता सिक्कीमधील छातेन येथील लष्करी छावणीवर सोमवारी भूस्खलन झाल्याने ३जवानाचा मृत्यू झाला असून सहा जवान बेपत्ता झाले आहेत.तसेच १०० हून अधिक लोक लाचेनमध्ये अडकले आहे. आतापर्यंत १६७८पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे.

80
828 views